Thursday, July 2, 2009

वेदना

पहिलेस मला तू नेहमीच वर वर उथळ,
गाठलास नाहीस कधीच माझ्या मनाचा तळ.....
तू काय जाणणार माझ्या वेदना आणि,
काय पाहणार माझ्या मनावर उमटलेले वळ....