Tu mhanje kon aahes?
mazyasathi kay aahes?
ahes ka jeevan tu ...
Ki jeevanaat fakt tu aahes...
Prashn sagle wegwegle
Uttar matra tuch aahes..
tuzyatch me aahe ki
Mazyat fakt tu aahes.........
me me mhanje kay aahe
tu tu mhanje tech aahe
tu mhanje me aahe ki
me mhanje tu aahes.....
Swar mhanje me aahe
tar gane mhanje tu aahes
swaranshivay gane mhanje
ka kadhi te shakya aahe?
Shwas mhanje tu aahes..
Jagne mhanje me aahe..
Shwasashivay Jagne
Ka kadhi shakya aahe..
tuzyabarobarche kshan mhanje
aauyushya aahe..
Ki aauyshaya mhanje tu aahes..
Jagnyasathi kshan aahet..
kshanansathi aayushya aahe..
Tula pahanyachi iccha mani aahe
Tula bhetnyachi odh aahe
hech mhanje aauyshya aahe
tar aaushya nakkich sundar aahe...
Wednesday, June 30, 2010
Sunday, April 18, 2010
कंप्यूटर शॉटकट
असते दैनंदिनी आपली , कंप्यूटर शॉटकट ,
किती मजा आली असती नसती चुकांची कटकट.
खादाडास् हवेत जेव्हा गुलाबजमून पटपट,
आचारिही वापरेल तेव्हा 'ctrl + D' शॉटकट.
क्षणात पडले जेव्हा भाजित जास्त मीठ पटपट,
गुहिनिही वापरेल तेव्हा 'ctrl + z' शॉटकट.
गुन्हेगाराना नसेल तेव्हा एनकाउंटर ची कटकट
पोलिसाही वापतील तेव्हा 'ctrl + shift + Delete' शॉटकट.
असते दैनंदिनी आपली , कंप्यूटर शॉटकट ,
किती मजा आली असती नसती चुकांची कटकट.
-श्वेता :)

Thursday, November 26, 2009
मुक्त
दिवसांची थडगी बांधून त्यांना दरवर्षी फुलं वाहून काहीच होत नसतं.
अजून काही फुलं तेव्हढी दूर होतात त्यांच्या आईपासून…हि सुद्धा हिंसाच.
आम्ही बांधलीयेत अशी थडगी जागोजागी
स्वातन्त्र्यदेवतेचा आत्मा व्हीव्हळतोय आत आत.
जखमा वाहतायत भळभळून, मिळेल त्या छीद्रातून.
अशीच थडगी बांधत राहिलो तर कधी या देशाचं स्मशान होईल
ते सांगताही येणार नाही.
जाळून श्राद्ध देखील घालू नका त्याचं.
आत्मे शांत होतात दहावं बारावं करून याचा पुरावा तरी कुठे आहे?
कावळे घास तेव्हढा गिळून जातील,
आणि त्या दिवसांचे अतृप्त आत्मे पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतील.
मुक्तच करायचं असेल त्यांना तर सूड घ्या त्यांच्या बळीचा.
आपापल्या परीने.
कुठलाही गाजावाजा न करता…शत्रू सावध ह्यायला नको!
मुक्त होतील ते तेव्हाच आणि शांत होऊ आपणही.

Friday, November 20, 2009
तिच्या बाबतीत नक्की काय झाल असेल........ ?
नेहमी प्रमाणे ओफ्फिसला जाण्याची घाई ट्रेन मधली गर्दी, धक्कबक्की सगळ नेहमीचच पण आज मला 'ती' भेटली.
एलफिस्टान ला मी ट्रेन मधे चढले. कशीबशी 4rthसीटवर बसले. तोपयँत दादर आल, आणि हा....... गर्दीचा लोनडा लोढा चाडाला चढला. 'ती' पण तेव्हाच चढली. जीन्स लांब पंधरा कुर्ता आणि वरुन दुपटा हातात लोकसत्ता आणि खांद्याला लांब पत्याची पर्स. अंगाने बारीक डोळे खोल गेलेले. डोळ्याभोवती काळी वतॣळे. असा काहीसा तिचा अवतार होता.
'ती'आली तीच कोणशीतरी भांडत, जिच्याशी ती भांडत होती ती सरळ तिच्या कडे लक्ष न देता पुडे निघून गेली. आणि ही तिला पाहून "गोबर गॅस " अस म्हणट होती. तितक्यात मी 4rthसीट असल्याने मला एकीचा धक्का लागला. माज़या साठी हे नवीन नव्हत. ट्रेन मधे गर्दी अस नेहमीच होत. त्यामुळे मे दुर्लक्ष केल. पण मला हा लागलेला धक्का 'ती' ला सहन झाला नाही. ती मला जीचा धक्का लागला तिच्या शी भांडान सुरू केले. शेवटी मीच म्हटल असु दे " i am ok" . मला हे सगळ तिच्या बाबतीत सगळ विचित्र वाटत होत.
एव्हाना तिने उभ्या उभ्या हाटातला लोकसत्ता वाचायला सुरूवात केलेली. आणि नधे ओरडली " भांडी काय सासुवा घासतात सुणाच घसतात!" मी तिच्या कडे पाहील गळ्यात मंगलसूत्र होत हातात दोन हिरव्या बंगड्या होत्या. मला वाटल बहुतेक ही घरून भंडून आली असेल. म्हणूंचा एटकी चीड चीड करतेय. पण तिची चीड चीड खूप विचित्र होती. तितक्यात छपराला रेडियम स्टार लावतात त्याच पाकीट घेऊन एक विक्रेता आला तिने त्याला किंमत विचारली.
ती: कीतनेका
विक्रेता: २५ रुपिया
ती: १० मे दो बाहर मिळता है
विक्रेता: वो नकली होता है चमकता नही.
अस ती विक्रेता बोलतच तिने त्याला स्व तः च मंगळसूत्र दा खावत म्हणाली, "देखो ए नकली है फिर भी चमकता है" तीच आतापर्यन्त च वागं बघून मला कळून चुकल होत की मानसिक रित्या खचलेली आहे. आणि एक वेगळाच विक्शिप्त पणा तिच्यात आहे. आता ती माज़या कडे बघत होतीमला म्हणली की "तू आशु सारखी दिसते." मला आता तिची थोडी भीती वाटायला लागली होती आणि तिने आता मोर्चा मज़याकडे वळवला होता. आता बान्द्रा आला होत मला अंधेरी ला उतरायच असल्याने मी उठले. आणि तिला बसायला जागा दिली. ती ह्सून तिथे बसली. मी अंधेरीला उतरायच असून ही लवकर जौन दारापाशी उभी राहिली. ते तिने पाहील आणि तीही उठून माज़या शेजारी उभी राहिली.
ती: कुठे उतरायच?
मी: अंधेरी
ती: मला पण अंधेरिलाच उतरायच. मला ना ते अंताभ च गण खूप आवडत , 'अंधेरी रतोमे.........."
मी: (घाबरून) अछा...
ती: आग तू आशु सारखी दिसातेस... आशुने मला एक मेक उप सेट दिलेला. तीच लग्न झाल. एक मुलगा पण आहे तिला आता. आग मी मधे नोकरी ला होते ४० रु रोज . १ महिना नोकरी केली पण आता लग्न झाल घरी थोडे पैसे घरी दिले आणि बर नही दिसत ना ... म्हणून उरलेल्या पश्यात हिरव्या बांगड्या घेतल्या.
मी: (नुसात् तिच्याकडे बघत) हुंम...
ती: ( मधे माज़या कडे बघत) तू जीन्स ला बेल्ट लावते. लावतात ना मुली जिन्सला बेल्ट मला पण घ्यायचा आहे जीन्स खूपच सैल झालिय.
मला यावर काय उत्तर द्याव तेच कळत नव्हत... मी खूप घाबरून गेले होते. पण मनात एक वेगाळच युध सुरू झालेल .
तितक्यात सांताकरुज़ आल आणि गर्दीच्या गोंधळत ती उतरली. ती प्लटफॉर्म वर गोंधळून उभी होती. मी तिच्या कडे बघत होते तिने एकदा डावीकडे आणि नतार उजवीकडे बघितल आणि ग्राडीत विरून गेली. ती आता निघून गेली खरी पण मी एका विगल्याच विचारात पडले. ती घरातून मानसिक आधार मिळत नसावा. अशी मासिक रित्या भरकटलेली माणसा घरचा आधार ही गमावल्यावर अस विक्शिप्त वागतात.
मी अंधेरी ला उतरून चालट होते तरी माज़या मनातून सतत तिचा विचार होता. " तिच्या बाबतीत नक्की काय झाल असेल........ ?"

Sunday, November 15, 2009
Nirmitichya Vatevar
Lekhan karanaryala ‘Aapan ka lihito aahot ’ ha prashna, kahi lekhan kelyavar, adhik tivratene padayala legato. Pratyek lekhakacha lekhan pravas ha vegala asato, asava. Shabd madhyamatun kahi aavishkar karayacha, manatale kahi shabdat mandayache ase vatayala lagalyanantar aapoaap kahiek madhyam nivadale jate. Katha-kadambarri-kavita-natak-lekh ityadi. Tehi poornpane tharavalele asate ase navhe. Ekhade hatalun pahilyavar dusare karun pahavese vatate, ekahun adhikahi jamun jate. Ekachi suruvat karun dusaryathi sthir hota yete. Pan ha aavishkar suru jhala, kahi lihun jhale aani te vachakanparyant pohochale ki ‘Aapan ka lihito aahot ’ asa prashan padat rahato. Vachakahi tase vicharu shakatat. Utsukata, kutuhal yapoti. Jitake lihit jave titaka ha prashna varamvar aani vyapakpane padat jato.
Mi kavita lihili tevha 10-11 varshanchi hote. Shaletalya dhadyat kavita asat tevha aapanahi tase lihave ase vatale asanar. Karan gharidari sahityik rachayacha’ nad lagala hota. Mhanaje shaletale dhade aani goshtinachi pustake vatavaran navhate. Ajubajula kunich lihinare navhate. Pan tyahi adhi ‘goshti vachatana majhyahi manat khup kalpana yeun tyatun majhya goshti tayar hot hotya. Tasha goshti mi ajun rachate aahe ase mhanata yeil. Lekhanchya pravasat aani pratyaksha lihinyachya prakriyet mala sagalyat avdanare mhanaje mi rachalele ase kahitari. Ekhadi gosht, samvad, prasang, vatavaran ya sagalyatun ubhi rahanari majhya lekhanatali ‘manasa’. Ti manasa, nave gheun, ek vishisht rup gheun kagadavar rachali jatat aani ti tashi lekhanatun tevhadhyapurati jivant jhali ki mala nirmiticha mhanatat to nikhal anand milavun detat.
Hi sgali manase khari asatat ka? Itarani mala he anekada vicharale aahe. Ti kharya aayushyatun betaleli pan goshtitali ashi kharya kalpanechi misalan asate he tar jhalech. Agadi kharikhuri mhanaje majhya anubhavatali manase mi jashichya tashi kadhich manadali nahit. Pan lekhanatalya pratyek vyaktimage mi anubhavalele kahitari asanarach ase mala vatate. Aataparyant anek katha, kahi kadambarya lihun jhalyavar kityek manase tyat aali aahet. Majhe lekhan vartamanatalya vastavashi nate sanganare asalyamule mhanaje sampoornpane bhavishyakalin kimva agadi eitihasik va fantasy chya angane janare va tatsam kahi nasalyane te khare aani kharyashi sambandhit aahe asech mi manate. Pratyek lekhakachi paddhat hi nakkich vegali asate. Tyamule ithe mi majhyapuratech keval mhanate aahe.
Lekhache swatantrya aani kalpanashaktitun nirman karnyacha khel ya goshti mala khup mahatvachya vatatat. Tyamule anubhavatali manase jashichya tashi mandane ase mi kadhich kele nahi. Tyat mala maja vatat nahi. Karan majha anand anubhavatun kahi vegalech, apale ase rachanyatun milato. Tyamule amuk ekhada prasang kahi drushtikon va vichar kimva prasang-swabhav ase anek mi tayar kelelya vyaktinmarfat majhya lekhanat yete.
Tyamule pratinidhik ase kahi lihile pahije he mala patat nahi. Karan itakya sagalya manasanchya namunyat kon tase pratinidhitva karu shakate ? Agadi aapalya lahanshya aayushyache simit vartul ghetale tari tya parighat yenari sagali manase kiti vaishishtyapoorn, vegali asatat. Anekada soyisathi aapan amuk ek gat, samuh, samaj, yababat sarv sadharikaran karu shakato. Pan te eka mothya sandrbhat kahi vastav mandanyapurate asau shakate. Katha-kadambarichya lalit lekhanat te eka tya tya vishisht vyaktipuratech ghadanare asate.
Majhya ‘Tyanantar’ ya dirghkathetala Lalit aapale ghar, bayako, mulaga, nokari sodun ek divas achanak chalata hoto. Tyanantar Radhikechi katha ghadate. Pan hi mhanaje kahi sarvasadharan je navare ghar sodun jatat te va tyanchya bayaka yanchi pratinidhik goshta nahiye. Karan yatali stri hi Radhika aahe. Tila mi vishisht rup, vichar, samvedana, dilya aahet. Tyamule hi keval Radhikechi pratikriya aahe. Aayushyatch ekandarine sarvsadharan ase vartan nehamich ghadate ase nahi. Soyine aapan tase vargikaran kele tarihi aani samaja tase te ghadat aselach tar mala tyapalikadache je kahi sarvsadharan nahi tyat adhik gamya aahe ase mhanata yeil.
‘Sthalantar’ madhalya Jagadish- Sawitri ya savatra bhavandanche nate va Jagdish-Nandita ya mamanbhachiche nate he mhanunach keval vyakhyetale nate nahi. Te tyanche ase, to Jagadish aahe, ti Nandita aahe mhanun ubhe rahilele nate aahe. Aani mhanunach tyache lahanmothe kangore tapasat, tyatalya guntagunti ukalat lihayala mala avadale aahe.
‘Sthalantar’ hi majhi pahili kadambari. Kavita, mag laghukatha, katha, dirghakatha ase mi aakarane dirgh lihit gele. Muddam vichar kela navhata, pan manat manase disali, nati lakshat aali aani ti ukal manadata mandata he vistarane, kholavar jaun lihayala have ase aapoaap janavale. Tyamule Sthalantar che Jagadish-Sawitri-Nandita jevha majhya manat ubhe rahile tevhach tyanchya natyachi vyamishrata majhya lakshat rahili. Ti tigh, iataki kahi majhya manat tyakalat ghar karun rahili hoti ki tyach sumaras ghetalela ek anubhav mi tyanchya marfatach mandala aahe. Sthalantar chya aadhi lihileli ti ek dirgh katha aahe. ‘Pravas’. Ti lihun prakashit jhalyanantar mi ‘Sthalantar’ lihu lagale. Katha lekhan toparyant mi javaljaval ekayaki kele hote, badal far kami karat ase. Arakhade tar nahitach. Ekada lihile ki tech shevatache. Kvachitach lihitalihita kahi kami kele, kahi badalale ase jhale tarach. Pan Sthalantarche mi javalpas 4 poorn kharde lihile dar veli he evhadhe lihun jhale ki ure fakt asamadhan. Mag poonha pahilyapasun lihayala suruvat. Pratyaksha lekhanacha, mi tyat guntalele asale ki mala kadhich kantala yet nahi. Tyamule punha punha lihile tarihi samadhan navhate.
Mag tya char khardyanantar mala ‘tu-mi’ cha swar gavasala. Jagadish-Nandita yancha ekmekanshi honara to samvad aahe. Patra he tyache bahyarup kimva nimitt. Khara to satatacha samvadach aahe. Tyanusar mi matra lihitach gele. Te lihitana mala jagadish agadi ajubajula asava, vavarava tasa disat hota. Itaki mi jhapatun gele hote. ‘Jagadishmay’ jhale hote. Sthalantar madhye lihile tyapeksha kititari adhik tapashil mala manat disale hote. Jagadish che ghar, bhovatal, Nanditachya lahanpanache tiche vavarane, tiche mothe hone, tichi jagadish madhali guntavanuk, nantarachi ti vyamishra guntagunt. Te sare lahansahan tapashilahi majhya manat jivant hote.
Pan katha-kadambari lihitana manatach ek nivad karavi lagate. Yala kuthale nemaniyam asat nahit. Pan kay mandayache aani kay nahi he kuthe tari aapasukach uamajat jate. Mala aathavate aahe, eka hotakaru lekhikene mala poorvi ase vicharale hote ki kiti lihayache, kuthale tapashil dyayache lekhanat he kase tharavayache? Pan yala ashi sahajsopi uttare asat nahit. Kiti lihile mhanaje pure he sangane khup kathin aahe. Anekada lahansahan tapashil det te sare ubhe karave lagate, kityekada to fafatpasara hoto. Tya tya veli lihitanach te tharavave lagate.
Majhya purate bolayache jhale tar far poorvichya majhya laghukatha khup bandist hotya. Jaradekhil jastiche, bhovatalache tapashil tyat nasayache. Pan nantar majhe lekhan pushkal sailavat gele. Tarihi vachakanchya kalpanashakticha sahabhag khup apekshit asalyamule barechase tyanchyavar sopavaun dyayala, ughadapane na mandayala mala aavadat ase.
Katha kadambarayatali manase ekadam yetat kuthun? Vachakanach kay pan lihilyanantar malahi padalela to prashna asato. Karan adhi mhatalyapramane mi pratyakshya anubhavaleli manase hubehub kadhich utaravali nahit. Pan muddam ekhade gheun tyat vegale rang bharave lagale asehi ghadale nahi. Sahasa manat ubhi rahileli vyakti, adhi nav gheun yete, mag ti kashi disate, kon aahe te kalat jate. Tya vyaktichya anushangane itar vyakti, tyanchi nati disayala lagatat. Tyanchi aatachi vaye amuk itaki tar mag tyanche ajavarache aayushya, tithali nati ase disayala lagate. Yat keval vyakti aani nati evhadhach pat asato manat. Ghatana, prasang vagaire nantar yetat. Sadharan evhadhe ubhe rahile ki mi kagadavar ti nave mandat jate. Tyanchya natya-vayasakat. Ajunahi sagala pat manat ubha nasato. Sadharan kay te dhusar disat asate. Mag lihayala suruvat. Mhanaje mi lihitanahi sagale chitra majhya manat sagalya tapashilansakat susapsht asate ase nahi. Anekada suruvat kelyavarahi lekhan rengalat, kityekada badalat jate. Pushkalda tyache kahich hot nahi. Aataparyant mhanaje itakya varshat mi shekado kagad fadun fekun dile aahet. Kuthe na pathavaleli mich nakaralelya kathantil manase....
Pan ti manase manat ghatt rutaleli Asali ki sahaji piccha sodat nahit. Ti punha punha bolavat asatat, jhapatatat. Mag tyana gheun mi lihite. Ekada nahi jamale tar punha lihite. He sahasa matra kadambaribabat ghadale aahe. Kathetali guntavanuk tyamane kami kalachi asate. Kimva katha lihili ki jhalich ase hote bahuda. Tyakade parat valun tiche punrlekhan mi sahasa kelele nahi.
‘Avakash’ ya majhya kadambariche pahile lekhan purn jhale. Pan majhyach manasarakhe te mala vatat navhate. Kay kami jast aahe tehi kalat n navhate. Pan Janhavi manat hoti. Vyapunach urali hoti. Aani itar nati tya anushangane disat hoti. Tevha Gayatri, Aniket, Raghavan, Sadashivan hi manase hi hoti. Sadashivan agadi mahatbacha navhata. Kelval jyacha manat prem dadun aahe asa ek paraka, maitrinicha navara hota. Ti mi Shir. Pu. Bhagavat yanchyakade pathavali ti thodya sashankatenech. Aapalya lekhakala satat navin kay lihita aahat ase mhanun te vachayachi utsukata ahe ase kalavinare Shri. Pu. Bhagavat he atishay marmgrahi ase vachak, sampadak aahet. Tyani keval aagrahane mhatale mhanun mi to kharda pathavala. Tevha mi paradeshat rahat hote. Tyani to vachun kadhala. Aani mala patra lihile. Majhi shanka khari hoti. Tyanahi ti kadambari uni aahe kuthetari ase vatat hote. Pan te tevhadhyavar thambale nahit. Tyani mala tyabaddal lihile, prashna ubhe kele. Ek vachak mhanun shanka upasthit kelya. Tya patrane ek prakashjhotane andharya kholitale na mahit asalele kanekopare ujalun javet tase jhale.
Mi ti kadambari bajulach sarayala nighale hote pan Shri. Pu. Bhagavatanchya patrane tila vachavale. Te vachale aani majhya manatali Janhavi punha jagrut jhali. Eka navya urmine mi punha lihayala basale. Punrlekhan eka jhapatalelya avasthet kele aani mala sagalyanche navech rup disale. Sagalich nati adhik spashta disali pan Sadashiv poornach vegala vagala, vikasit jhala. Mahatvacha jhala. Lihun jhalyavar mala andaj yeto ki majhya lekhanatali manase kuthun aali aahet. Ti pratyakshatali hubehub nasalyane aani mulat tyanchyat khup misalan asalyane, kalpanetahi ti barich sajavun nighalyane bahutek vela fakt malach tyanchya aat dadalelya kharya vyakti thauk asatat. Tyatun majhya vastav ayushyala olakhanari far kami manase majhe lekhan vachatat. Mahanje majhaya chanagalya vachakanpasun majhe khajagi aayushya dur aahe aani bhasha yet nahi kimva sahityat ras nahi ya karananmule mala javalun olakhanari manase majhe lekhan vachatach nahit. Yacha khup motha fayada mala milala satat aahe. Kuthalyach tarhecha avaghadalepana mala lihitana janavat nahi. Vachale tar kunala kon kay te kalel yachi dhasti balagayache karanach rahat nahi.
Yamule lekhana nantar anekada tar kahi kalanantar malach tya vyaktirekhemagala khara manus umagato. Te ashachrya asate, gammathi.
Tarihi bahutekada te majhyapuratech rahate. Ya sagalaya prakriya ghadat asata majha lekhan pravas ha majhach asato. Lihitana na te mi kuanala dhakhavate na kunashi tyabddal bolate. Mi satat durchya pradeshat asalyamule tashi kadhi velach aali nahi. Mag savay jhali.
‘Aapan ka lihito’ he vishad karatana eka lekhakane mhatalele majhya lakshat rahilele aahe ki sagale anubhav, duhkh, bhavana shabdat mandun takalyavar te kagadakade pravahit hote aani aat rahat nahi ya karanasathi to lihito. Lekhan ya swarupachi madat karate he tar kharech aahe. Mala vatate pratyek lekhakala ase ‘mokale hone’ have asate. Te srvarthane jamelach ase nahi pan ti ek garaj asate. Mi dekhil kityekada majhya ‘mansankaravi’ase kagadavar otun mokali jhale aahe. Fakta te mala vegalya swarupat mandave lagate. Tasechya tase utaravane kadhi kelele nahi mi. Ya pravruttimule mi ‘Arth’ hi dirgha katha, ‘Aavartan’ hi kadambari lihili. Na talata yenare duhkhbhog, tyatun jatana vatyala yenarya vedana he tar pratyekachyahc aayushyatale bhag asatat. Eka parine aavishkar karanarya kalavantakade kadachit te aapalya krutitun mandun takayachi sandhi asalyane tyakade adhika vyapakatene, kholine baghata yet asave, mhanun mag lekhakane lihilyavar vachakala te aapalese vatu shakate. Are ha tar aapalach udgar ase vachanaryala vatale ki aapoaap doghancha samvad ubha rahato. Mag lekhachya drushtine vachak adrishya asala tarihi......
majhe vachak majhya drushtine asech mala mahita nasalele, durvar adrushya asalele asatat. Je kuni asatat te kon, kuthe, kiti yacha kadhi mala patta lagala nahi. Kvachit kadhi kuni patra lihun samvad sadhala ase hotehi. Tevha anand hoto. Pan tyapalikade vikhuralele char anam vachak aahet hech manat dharun mi lihit rahile aahe. Tyamule punha mul ‘ Aapan ka lihito aahot’ ya prashnapashi aalyavar ‘swatahasathi’ he uttar adhi milate. Pan te poornpane khare nahi karan te keval swatahasathi asate tar
vachakanparyant pohochanyachi garajach uarat nahi. Tevha lekhan prakriya swatahasathi aani te lihun tyaveli tari ‘poorna’ jhale ashi bhavana aali ki to anub hava vatun ghenyasathi, ‘aavishkar’ karanyasathi mhanaje te itaranparyanta pohochel ashasathi, he yache poorna uttar asave.
Lekhakala survat karata pushkal kahi mandayache aahe, nave nave lihayache aahe ase vatane swabhavik aahe. Pan barechse lihun jhale ki aapan punha punha tech mandato aahot ka asa prashn kharya lekhakala nehamich padato. Eka parine te kharehi asate karan manavajatichya ya akhand pravahachya itihasat aani vishvachya ya prachand pasaryat aapan ek naganya manus. Aapan ‘ navi’ aani ‘mulaswarupi’ ashi kay bhar ghalanar asato. Tarihi aapalaya mhanun vatyala je yete tya anushangane yenare vichar, shodh, prashn he sagale aapalayapurate mhanun navyane mandat jato aapan aani eka vatene vishist antar chalalyavar he aadhich lihun jahle aahe ashi bhavanahi yete.
Tarihi kityekada navya shakyata khunavat rahatat. Magachya lekhanat je sutun gelele asate te bolavat rahate. Asahi hote. Kadhitari tyacha puresa shodh ghetalela nasato, tyacha neet vistar jhalela nasato tyamule tya goshtina parat ekada hat ghalavasa vatato.
Mala vatate, lekhika mhanun nehamich ek asamadhan sobat asate. Nirmiticha anand, manase mandali ki tyanchi sobat he kitihi sukhavanare asale tari te kayamache purat nahi. Tyapalikade kahitari rahun gele, adhik mandayala have hote, niralayach angane baghayala have hote kimva ekhade par sutunach gele ashi rukhrukh kayam asate. Kadachit he asamadhanach navin kahi lihayala udyukt karit asave. Eravi sagale cchan lihun jhale aahe aapalya hatun ase vatayala lagale tar navin kahi lihitach yenar nahi.
Aataparyant mandaleli kityek ‘manasa’ anekada manat sobat karat asatat. Aani kahi vela tar tyanche na lihilele pudhache aayushya aani gosht manat disat asate. Sthalantar chi Nandita paradeshi gelyavar kay jhale aani tichi aani Jagadish chi pudhachi bhet keva jhali he mi manat pahile aahe. Pan lihilele nahi. Tya arthane kadachit gosht rachanyachi gosht chaluch asavi. Tashich rahavi.
SANIYA
[ Kathashri 2002]

Friday, October 23, 2009
ek 'chance'..
Kaal, me maajyhaa office-table var thevnyaasathi ek phool vikat ghetlaa.
“Ek phool dena bhaai.”
Roj tyaach phoolvalyaa kadun phool vikat ghyaaychi me.
Mhanun kadhich specify karaaychi nahi ki kuthlaa. To deil te phool.
Aaj cha phool ek laal jarberaa hotaa. Pan ‘maanetun vaaklela’.
Me vichaar kelaa, asa phool theu me desk var?
pan tyaachyaa paaklyaa tar chaan aahet. Jau de. Aataa ghetech.
(Ghetla nahi tar phoolala kiti vaait vaatlaa asta!)
Majya desk var thevlaa. ‘Maaza’ chyaa bottle madhey thand paani bharun tyat tyalaa ubhaa kelaa. Divas bhar to ‘maanetun vaaklelach’ hota. khaalich baghat hota.
Roj majhyaa desk var phool baghun phoolavar compliment karnaare lok aaj compliment karat navhte.
Divas sampla. Me ghari gele.
Dusraa divas ujaadlaaa.
Me phool vaalya kade valnaar tevdyat manaat ale. Aaj nako navin phool. Rahu de. Maahit nahi malaa kaa asey vaatle.
Thakun bhaagun, travelling karun me majhyaa desk var aale.
Te laal tapora phool ‘uubhyaa maaneyney’ majhyaa kadey paahun hasat hota.
Tya sundar phooolaane malaa aayushaat ek dhadaa shikavlaa.
Patkan aashaa sodun denyaa pekshaa, ‘ek chance’ dyavaa aapan ‘tyaalaa’.
‘Tyaalaa’ mhanje Konihi aani Kaaahihi asu shakte mag- Vyakti/ Vastu/ Ghatanaaa.
U never know! ti Vyakti/ Vastu/ Ghatanaaa punhaa adhi saaarkhi, tajeldaar, tyaach taakatine, tumchya samor ubhi hi raahil!

Wednesday, October 7, 2009
Mumbai
Aaj me manushya jaati chaa veglaach rang pahilaa. Mumbai madhey aayusha asach jagla jaata.
Kaal ratri ushira ghari pohochlyaa mule mala aaj officela nighaaylaa roj chya peksha jaast ushir jhala hota. Majhi nehmichi train aaj chukli hoti. Tari, mala ushir hou naye ani me velechyaa aat office la pohochaava ashi ichaa hoti. Me ‘jalad’ local madhey chadhley. Pan mala jithey utaraychey hote, tyachyaa aadhi don stations war gaadi thambnaar hoti. Me kashi-bashi train made chadhle hote. Daarat ‘latkat’ hote mhanayla harkat nahi. Pahila station-halt ala ani gaadi thambli. Me jyaa daarat ‘latakle’ hote, tyachya samorchyaa daara samor, platform ala hota. Gaadi ardhyahun jaast mokli zali hoti ata. Me daaratun aat pravesh karu shakat hote ata. Ani me kela.
Me jithlyaa daarachyaa bajula ubhi hote, tichech dusraa halt yenaar hotaa. Baaykanchi ek ol aadhich ubhi hoti. Mhanje ardhaa daar ‘block’ kela hota yaa ‘long distance’ janaryaa baaykanni. Tyanchyaa maagey jaagaa naslyaa mule, me dusri ol karun ubhi rahile. Ani haach RULE ahe, mhanun.
Ardha darwaajaa ajun hi moklaa hotaa, pudhchya halt chya lokkannaa chadhnyaasathi.
Halt number don ala. Baaykaa chadu laaglyaa. Majyaa haatanvar, tondavar, khaandyaavar…milel tikde, ek baai mala ‘maarat’ mage gheun geli. Me swatahala vaachavnyaachaa prayatna karat hote. tee nighun geli. Nanter dusri baai aali ani tiney hi tech karat mala punhaa maage nhele. Mala khup raag ala hota. Khup vaait hi vaatat hote. Me ordu laagle ki ‘tumhala kahi adhikar nahi kunala maarnyacha!’. Pan tyaa baaykaa aaplyaa maitreeninshi gappaa maarnyat gung zalya hotya. janu kahi jhalech navte! me dagadanshi bolat hote.
Ha tamasha evadya baaykanni pahila hota pan ek hi kahi bolli navti he pahun. The so called ’FIRST CLASS LADIES attitude’. Ekhadya chorala maarava tas ya baakaani eka nishpaap moolila maarla hota. Ani bakinni sudha fakt ughdya dolyanni pahila hota. Pan koni kahich bolla nahi.
Me badbad keli paach minta pan kahi faaydaa navtaa karan tya gappanmade gung hotya.
Mala khup vaait vaatat hote. Mala khup radu yet hote. Train madhun utarlyavar rickshaw made sudhe me radat hote. Mala he kalat navte ki kuni itlka ‘cruel’ kas vaagu shakta? Devane saglyaat shaani & sundar gost banavli- Manus. Pan Manusch maanuski visarla ahe.
Mumbai. Khup practical city maanli jaate. Aani tya baddal Mumbaikarann’aa garv hi aahe.
Pan ashi ‘practicality’ kaay upyogachi, jyat tumhi maanuski visrun gela ahat, jo maansacha mool dharma ahe?

Subscribe to:
Posts (Atom)