नेहमी प्रमाणे ओफ्फिसला जाण्याची घाई ट्रेन मधली गर्दी, धक्कबक्की सगळ नेहमीचच पण आज मला 'ती' भेटली.
एलफिस्टान ला मी ट्रेन मधे चढले. कशीबशी 4rthसीटवर बसले. तोपयँत दादर आल, आणि हा....... गर्दीचा लोनडा लोढा चाडाला चढला. 'ती' पण तेव्हाच चढली. जीन्स लांब पंधरा कुर्ता आणि वरुन दुपटा हातात लोकसत्ता आणि खांद्याला लांब पत्याची पर्स. अंगाने बारीक डोळे खोल गेलेले. डोळ्याभोवती काळी वतॣळे. असा काहीसा तिचा अवतार होता.
'ती'आली तीच कोणशीतरी भांडत, जिच्याशी ती भांडत होती ती सरळ तिच्या कडे लक्ष न देता पुडे निघून गेली. आणि ही तिला पाहून "गोबर गॅस " अस म्हणट होती. तितक्यात मी 4rthसीट असल्याने मला एकीचा धक्का लागला. माज़या साठी हे नवीन नव्हत. ट्रेन मधे गर्दी अस नेहमीच होत. त्यामुळे मे दुर्लक्ष केल. पण मला हा लागलेला धक्का 'ती' ला सहन झाला नाही. ती मला जीचा धक्का लागला तिच्या शी भांडान सुरू केले. शेवटी मीच म्हटल असु दे " i am ok" . मला हे सगळ तिच्या बाबतीत सगळ विचित्र वाटत होत.
एव्हाना तिने उभ्या उभ्या हाटातला लोकसत्ता वाचायला सुरूवात केलेली. आणि नधे ओरडली " भांडी काय सासुवा घासतात सुणाच घसतात!" मी तिच्या कडे पाहील गळ्यात मंगलसूत्र होत हातात दोन हिरव्या बंगड्या होत्या. मला वाटल बहुतेक ही घरून भंडून आली असेल. म्हणूंचा एटकी चीड चीड करतेय. पण तिची चीड चीड खूप विचित्र होती. तितक्यात छपराला रेडियम स्टार लावतात त्याच पाकीट घेऊन एक विक्रेता आला तिने त्याला किंमत विचारली.
ती: कीतनेका
विक्रेता: २५ रुपिया
ती: १० मे दो बाहर मिळता है
विक्रेता: वो नकली होता है चमकता नही.
अस ती विक्रेता बोलतच तिने त्याला स्व तः च मंगळसूत्र दा खावत म्हणाली, "देखो ए नकली है फिर भी चमकता है" तीच आतापर्यन्त च वागं बघून मला कळून चुकल होत की मानसिक रित्या खचलेली आहे. आणि एक वेगळाच विक्शिप्त पणा तिच्यात आहे. आता ती माज़या कडे बघत होतीमला म्हणली की "तू आशु सारखी दिसते." मला आता तिची थोडी भीती वाटायला लागली होती आणि तिने आता मोर्चा मज़याकडे वळवला होता. आता बान्द्रा आला होत मला अंधेरी ला उतरायच असल्याने मी उठले. आणि तिला बसायला जागा दिली. ती ह्सून तिथे बसली. मी अंधेरीला उतरायच असून ही लवकर जौन दारापाशी उभी राहिली. ते तिने पाहील आणि तीही उठून माज़या शेजारी उभी राहिली.
ती: कुठे उतरायच?
मी: अंधेरी
ती: मला पण अंधेरिलाच उतरायच. मला ना ते अंताभ च गण खूप आवडत , 'अंधेरी रतोमे.........."
मी: (घाबरून) अछा...
ती: आग तू आशु सारखी दिसातेस... आशुने मला एक मेक उप सेट दिलेला. तीच लग्न झाल. एक मुलगा पण आहे तिला आता. आग मी मधे नोकरी ला होते ४० रु रोज . १ महिना नोकरी केली पण आता लग्न झाल घरी थोडे पैसे घरी दिले आणि बर नही दिसत ना ... म्हणून उरलेल्या पश्यात हिरव्या बांगड्या घेतल्या.
मी: (नुसात् तिच्याकडे बघत) हुंम...
ती: ( मधे माज़या कडे बघत) तू जीन्स ला बेल्ट लावते. लावतात ना मुली जिन्सला बेल्ट मला पण घ्यायचा आहे जीन्स खूपच सैल झालिय.
मला यावर काय उत्तर द्याव तेच कळत नव्हत... मी खूप घाबरून गेले होते. पण मनात एक वेगाळच युध सुरू झालेल .
तितक्यात सांताकरुज़ आल आणि गर्दीच्या गोंधळत ती उतरली. ती प्लटफॉर्म वर गोंधळून उभी होती. मी तिच्या कडे बघत होते तिने एकदा डावीकडे आणि नतार उजवीकडे बघितल आणि ग्राडीत विरून गेली. ती आता निघून गेली खरी पण मी एका विगल्याच विचारात पडले. ती घरातून मानसिक आधार मिळत नसावा. अशी मासिक रित्या भरकटलेली माणसा घरचा आधार ही गमावल्यावर अस विक्शिप्त वागतात.
मी अंधेरी ला उतरून चालट होते तरी माज़या मनातून सतत तिचा विचार होता. " तिच्या बाबतीत नक्की काय झाल असेल........ ?"
-श्वेता :)
Friday, November 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
11 comments:
Hi Shweta,
baryach divasani tuzi post pahun bare vatale. Chan jamaley likhan. Nice :)
Hemant
Wohhhhhhh shweta! gud one. keep it up.
tila manasik adharachi garaj ahe asa mala vatta. ekti padalia he ti.
Properly narrated event, Tichya babit kay zhale asel thodkyat sangayche zhale tar ticha jagavaril vishwas udala ahe pan tari sudha ti manani khachli nahi ani tichya avadtya vayaktichya shodat tiche man bhatkat ahe...
Properly narrated event, Tichya babit kay zhale asel thodkyat sangayche zhale tar ticha jagavaril vishwas udala ahe pan tari sudha ti manani khachli nahi ani tichya avadtya vayaktichya shodat tiche man bhatkat ahe...
खूप छान लेख, खरा अनुभव कि काल्पनिक आहे?
असो पण छान वाटले वाचून, तू लिहितेस का नेहमी?
जो काही लेख होता त्यातील ती मुलगी त्रयस्थ असावी हे तर उघड आहे.
शारीरिक बळा पेक्षाही मानसिक बळ खूप महत्वाचे असते...पण मला एक कळत नाही....
माणसाने ह्या जगात वावरण्या साठी मानसिक आधार का शोधावा, त्यांच्या स्वताहा कडे मानसिक स्थैर्य का नसावे.
त्या मुलीचे घरी कितीही बिनसले असले तरी तिने बाहेर गाडीतल्या माणसांवर चीड चीड करणे अयोग्यच ,
चीड चीड एकवेळ समजू शकतो पण कुणाकडे मानसिक आधाराची अपेक्षा करणे म्हणजे तर गैरच किंवा घातक मी म्हणेन.....
कथेतल्या तिचा तू पुढेही विचार करतेस........ह्याचाच अर्थ तू पुढेही तिच्याबद्दल लिहिणार आहेस तर.....
वाचन जेवढे गरजेचे तेवढेच लिखाणही गरजेचे.....मी पण बरेच वेळी श्रोता कमी आणि वक्ता जास्त असतो :)
लिही.....खरच लिही......आवडेल वाचायला
Khup chaan lihila aahes Shweta. Kharach. Mala khup aawadle.
Julie
pahilyanda khoop chaan expressive lihala aahes.!!
good work :)
Khup chaan Shweta.. dolyasamor nakki kai jhala asel to scene purna ubha rahila...
ethe mala bhavishya aivaji .... bhutkalat dokvayala jast aavdel ... pratyekacha view vegala :) ....
Post a Comment