Sunday, April 18, 2010

कंप्यूटर शॉटकट

असते दैनंदिनी आपली , कंप्यूटर शॉटकट ,
किती मजा आली असती नसती चुकांची कटकट.

खादाडास् हवेत जेव्हा गुलाबजमून पटपट,
आचारिही वापरेल तेव्हा 'ctrl + D' शॉटकट.

क्षणात पडले जेव्हा भाजित जास्त मीठ पटपट,
गुहिनिही वापरेल तेव्हा 'ctrl + z' शॉटकट.

गुन्हेगाराना नसेल तेव्हा एनकाउंटर ची कटकट
पोलिसाही वापतील तेव्हा 'ctrl + shift + Delete' शॉटकट.

असते दैनंदिनी आपली , कंप्यूटर शॉटकट ,
किती मजा आली असती नसती चुकांची कटकट.

-श्वेता :)

3 comments:

wishdesire said...

'concept' aawadli :)

Yogesh said...

bar vatal baryach divasani navin kavita blog var baghun ... nice :)

Ram said...

bahut sahi..